शिक्षक संघ दापोली शाखेने केला नवदुर्गांचा गौरव
दापोली, २५ सप्टेंबर २०२५: घरातील जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामकाज, रोजची धावपळ, मानसिक व शारीरिक ताण-तणाव यांचा समतोल साधताना दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षतेने कार्यरत असलेल्या नऊ…
सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी प्रवीण दरेकर रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हा सहकारी बोर्डाच्या समस्यांवर होणार तोडगा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी आणि जिल्हा सहकारी बोर्डाच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर लवकरच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत,…
संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्रोत्सवी भोंडल्याचा जल्लोष
दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंपरा, उत्साह आणि आनंदाने नटलेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या मातांसाठी विशेष आयोजन करण्यात आले…
रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमच भाजपाचे संदीप सुर्वे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संदीप सुर्वे यांची सभापतीपदी निवड झाली. ही निवड ऐतिहासिक ठरली आहे, कारण रत्नागिरी कृषी उत्पन्न…
दापोली शिक्षण परिषदेत वाचन आणि श्रुतलेखन कौशल्यांवर भर
दापोली: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वाचन आणि लेखन कौशल्य आत्मसात व्हावे, यासाठी प्रकट वाचन आणि श्रुतलेखनावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन कोळबांद्रे समूह साधन केंद्र समन्वयक संजय जंगम यांनी…
पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय स्वराज्य सभा निवड
पाली (प्रतिनिधी): मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शालेय स्वराज्य सभा (माध्यमिक विभाग) निवडणूक यशस्वीपणे पार पडली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही सहभागातून विविध पदाधिकारी…
मंडणगड CNG पंप समस्या: अखिल भारतीय छावा संघटना ने तहसीलदार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन मिळवले
मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना होणाऱ्या गंभीर असुविधेच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय छावा संघटनेच्या रत्नागिरी शाखेच्या पदाधिकारी व मंडणगड तालुका ग्रामस्थांनी आज मंडणगड तहसील कार्यालयात तहसीलदार साहेब…
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत जरियान फारूक आराई यांचे चमकदार यश
दापोली: नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, दापोली येथील कु. जरियान फारूक आराई याने जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७९ किलोग्रॅम वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत स्नैचमध्ये ५० किलोग्रॅम आणि क्लीन अँड जर्कमध्ये…
दापोलीत प्रेरणादायी करिअर मार्गदर्शन आणि प्रेरक चर्चासत्राचं आयोजन
मुनाफ वाडकर यांनी केलं उत्कृष्ट मार्गदर्शन दापोली: इकरा मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी आणि जेट्स जामिया एज्युकेशनल अँड ट्रेनिंग सोसायटी, दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं दापोलीतील रसिक रंजन हॉलमध्ये 10वी, 11वी आणि 12वीच्या…
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत टाळसुरे विद्यालय अव्वल
दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था…
