मुंबईत झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सरोश जफर दळवी याचे यश; मिळवला द्वितीय क्रमांक

मुंबई: नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये पार पडलेल्या ‘आयसीएन (आय कॉम्पिट नॅचरल) मुंबई मॅजेस्टिक’ या प्रतिष्ठित शरीरसौष्ठव स्पर्धेत सरोश जफर दळवी याने चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या…

लांजा-राजापूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली; मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी: लांजा-राजापूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. मुस्लिम समाजातील अनेक प्रमुख नेत्यांनी किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या…

दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान

दापोली: रत्नागिरी विभागाच्या दापोली आगारातील दोन एसटी बसचा रुखी फाटा आणि कामत कोंड दरम्यान आज दुपारी भीषण अपघात झाला. पांगारी-दापोली आणि दापोली-पांगारी या मार्गावर धावणाऱ्या दोन बस एकमेकांवर आदळल्याने हा…

महाबळेश्वरच्या धर्तीवर दापोलीत स्थानिकांसाठी स्वतंत्र सीएनजी रांगेची मागणी

दापोली : शहरात ओढवलेल्या तीव्र सीएनजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, आता महाबळेश्वर शहराचा पॅटर्न दापोलीतही राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे स्थानिक रिक्षाचालक आणि व्यावसायिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत…

७२ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालचा डंका; पटकावला ‘भारत श्री’ किताब

रत्नागिरी: रत्नागिरीत पार पडलेल्या ७२ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालने ‘भारत श्री’ या मानाच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने खातू नाट्य मंदिर येथे…

मध्यप्रदेशातील झाबुवा येथील खून प्रकरणातील तीन संशयित आरोपींना रत्नागिरीतून अटक

रत्नागिरी/प्रतिनिधी: मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यातील एका खळबळजनक खून प्रकरणातील फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे. कोतवाली झाबुवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक…

ए. जी. हायस्कूल दापोलीचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे यश

दापोली: ए. जी. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, दापोली या विद्यालयाचा फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यालयाने यावर्षीही आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली…

न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरेचा बारावीचा निकाल १०० टक्के

दापोली: सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरे विद्यालयाचा कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेस प्रविष्ट…

रत्नागिरी : बंदरातील नौकांचे सांगाडे हटविण्याची सूचना

रत्नागिरी: मिरकरवाडा मत्स्य बंदरात बंद, विनावापर, मोडलेल्या स्थितीत असलेल्या, बुडालेल्या व नष्ट झालेल्या नौकांचे इंजिन व इतर पार्ट्स काढून घेऊन कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे/ अवशेष बंदरात सोडून…

मेंटेनन्सच्या नावाखाली वीज गुल? आता महावितरणला मोजावे लागणार पैसे; तासाला ५० रुपये भरपाई मिळवण्याचा ग्राहकांना कायदेशीर अधिकार

मेंटेनन्सच्या नावाखाली वीज गुल? आता महावितरणला मोजावे लागणार पैसे; तासाला ५० रुपये भरपाई मिळवण्याचा ग्राहकांना कायदेशीर अधिकार ​दापोली (प्रतिनिधी): कोकणात उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच वीज खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ…