चंद्रनगरची श्रुती मिसाळ जिल्हा स्तरावर झळकली; वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत गौरव
रत्नागिरी: दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चंद्रनगर येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी श्रुती सचिन मिसाळ हिने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश…
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चंद्रनगर शाळेत शिक्षण व आनंदाचा अनोखा संगम
दापोली: २७ फेब्रुवारी २०२५ रोजी, मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त, कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा दापोलीने चंद्रनगर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक…
राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर : प्रयोगभूमीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम
चिपळूण: औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चिपळूणतर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित पाच दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर मौजे कोळकेवाडी येथील प्रयोगभूमी शिक्षण केंद्रामध्ये संपन्न झाले. २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान…
रत्नागिरी, रायगड मत्स्यव्यवसायिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना : मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कामे…
सौदी अरेबियामध्ये शनिवार, १ मार्चपासून रमजान महिन्याला सुरुवात
रियाध: सौदी अरेबियामध्ये शुक्रवार, २९ शाबानच्या (28 फेब्रुवारी) संध्याकाळी चंद्र दिसल्यामुळे शनिवार, १ मार्चपासून रमजान महिन्याला सुरुवात होणार आहे. खलीज टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, सौदी अरेबिया सरकारने ही घोषणा केली आहे.…
देवरुख एसटी आगारात मद्यधुंद कर्मचाऱ्याचा राडा; तालुकाप्रमुखावर हेल्मेटने हल्ला
देवरुख – देवरुख एसटी आगारात एका मद्यधुंद कर्मचाऱ्याने गुरुवारी (दि.१३) मोठा राडा घातला. संतोष राठोड नावाच्या या चालक-वाहकाने दारूच्या नशेत अधिकारी वर्गाशी गैरवर्तन केले. तसेच, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर…
खेडमध्ये तरुणीची ३ लाख १५ हजारांची ऑनलाईन फसवणूक; अधिक परताव्याचे आमिष दाखवून गंडा
खेड : खेड शहरातील एका तरुणीला अज्ञात व्यक्तीने अधिक परताव्याचे आमिष दाखवून ३ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.…
रत्नागिरी : मद्यधुंद अवस्थेत पत्नीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली; गुन्हा दाखल
रत्नागिरी: मद्यधुंद अवस्थेतील पतीने पत्नीच्या डोक्यात बिअरची बाटली मारून दुखापत केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत कृष्णा गमरे (वय ३९, रा.…
दापोलीतील यु. के. पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
दापोली : दारुल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचालित यु.के. पब्लिक स्कूल, दापोली येथे बुधवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये मराठी…
दापोली नगरपंचायतीत वाहत आहेत सत्तांतराचे वारे
14 नगरसेवक आज स्थापणार स्वतंत्र गट दापोली नगरपंचायतीच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. “ऑपरेशन टायगर” नावाच्या राजकीय खेळीने इथे सत्तांतराचे वारे वाहू लागले आहेत. या घडामोडींचे केंद्रस्थान म्हणजे…
