डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त शाश्वत शेती दिन साजरा
दापोली : हरितक्रांतीचे प्रणेते आणि भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या १०० व्या जयंतीच्या निमित्ताने ७ ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन म्हणून…
खेड न्यायालयाने संजय कदम, वैभव खेडेकरसह ३३ जणांची केली निर्दोष मुक्तता
खेड : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर बेकायदेशीर रॅली काढून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह ३३ जणांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांनी…
राजापूरमध्ये सर्पदंशाने नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
राजापूर: राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथे एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत मुलाचे नाव श्रावण विकास भोवड असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.…
संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘क्रांती दिन’ उत्साहात साजरा
दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली येथे ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत वेशभूषा, संवाद सादरीकरण आणि देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यासारख्या विविध…
वरवडे येथे आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न
वरवडे : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी संचलित श्री चंडीकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफ.एफ.पी.ओ.), इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन, रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन…
चिपळूणातील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी हत्या प्रकरणाचा उलगडा, नातेवाईक आरोपी अटकेत
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे घडलेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या क्रूर हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आले असून, चिपळूण तालुक्यातील गोंधळे…
अजय मेहता यांची श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या संचालकपदी निवड
दापोली : श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली येथील व्यवस्थापन समितीवरील नैमित्तिक रिक्त झालेल्या संचालकपदासाठी अजय मेहता यांची निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960…
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत यु.के. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
दापोली: दारुल फला एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट संचलित यु.के. पब्लिक स्कूल, मोजे दापोली येथील विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत एक अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या…
केळशी गावात रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा उत्साहात साजरी
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या ‘ग्रामीण जनजागृती कार्यानुभव (RAWE)’ अंतर्गत केळशी गावात कार्यरत इंद्रधनू आणि वसुधा गटांच्या वतीने रानमाया रानभाजी प्रदर्शन व पाककृती…
दापोली शिक्षक संघाचा विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा
दापोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने रविवारी, १० ऑगस्ट २०२५ रोजी दापोली येथील श्री मंगल कार्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांचा भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे.…
