रत्नागिरी जिल्ह्यातील 2025 च्या स्थानिक सुट्ट्या जाहीर

जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केली घोषणा रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने 2025 वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या सुट्ट्या शासकीय…

सडवे शाळेचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न; माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली: दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सडवे क्र. १ चा अमृत महोत्सव आणि स्नेहसंमेलन, सरपंच वसंत मेंगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडले. गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून या…

चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा: कोकणातील चिमणी आणि तिचे महत्त्व  

दापोली (शमशाद खान): आज (20 मार्च) जागतिक चिमणी दिन. चिमणी, आपल्या अंगणातील हक्काची सदस्य, आज दुर्मिळ होत चालली आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी…

इंदिरा वामन बडे कर्णबधिर विद्यालयाची उंबर्ले येथील सैतवडेकर बागेत शैक्षणिक सहल संपन्न

दापोली: स्नेहदीप दापोली संचालित इंदिरा वामन बडे कर्णबधिर विद्यालयाची शैक्षणिक सहल ६ मार्च २०२५ रोजी उंबर्ले येथील मंगेश सैतवडेकर यांच्या बागेत उत्साहात पार पडली. विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या…

अटक झालेल्यांचे अधिकार काय?

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सहाय्य सल्ला मिळण्यासाठी तसेच माहितीसाठी विविध विषयांबाबत प्रचार, प्रसिध्दी करण्यावर भर दिला आहे. या जनजागृतीच्या माध्यमातून नेमक्या, सुटसुटीत भाषेत माहिती दिली आहे.…

विभागीय स्तरावरील डाक अदालत २५ मार्चला

रत्नागिरी : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालयाद्वारा २५ मार्च रोजी अधिक्षक डाकघर कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी येथे सकाळी ११ वाजता विभागीय स्तरावरील डाक अदालत आयोजित केली आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या…

शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत

सहभागी होवून लाभ घ्यावा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आवाहन रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार…

जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन दापोलीत

21 ते 25 मार्च पर्यंत राहणार प्रदर्शन रत्नागिरी, दि. 20 (जिमाका):- उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद व पंचायत समिती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने…

दापोलीत गंजलेला दिशादर्शक फलक धोकादायक; युवा मोर्चाचा इशारा

दापोली – दापोली-खेड रस्त्यावर वाकवली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेला दिशादर्शक फलक धोकादायक स्थितीत आहे. या फलकावरील काही पत्रे गंजून मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत लोंबकळत आहेत. गेल्या पाच…

जुनी वाहने HSRP साठी मुदतवाढ! 30 जून 2025 पर्यंत संधी

मुंबई: 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 31 मार्च 2025…