आयपीएलच्या RCB संघात आदित्य ठाकरे
▪आयपीतील स्पर्धांचा यंदाचा हंगाम हा कोरोनाच्या सावटाखाली संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. ▪या स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर बंगळुरू अर्थात RCB या संघात आदित्य ठाकरेचा समावेश करण्यात आल्यामुळे…
दापोलीची सुकन्या अमेरिकेत झाली पीएचडी
रत्नागिरी : दापोलीच्या गौरी पटवर्धन हिनं अमेरिकेमध्ये फिजिक्स विषयामध्ये पीएचडी प्राप्त करून दापोलीचा झेंडा सातासमुद्रा पार पडकवला आहे. गौरी ही दापोलीतील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ. नरेश पटवर्धन यांची मुलगी आहे.…
पोलीसांचं पोलीसांसाठी कोव्हिड सेंटर
रत्नागिरी : पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस मुख्यालयाजवळच पोलीसांसाठी 50 खाटांचे कोव्हिड सेंटर तयार केलं आहे. आजपासूनच इथं पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रत्नागिरीमध्ये पोलीसांमध्ये कोरोनाचा…
इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा दापोलीची नगराध्यक्षांकडे पत्र पाठवून दिलगिरी
दापोली – गेल्या आठवड्यात नगरपंच्यातीच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांनी डॉक्टरांची बैठक बोलावली होती. पण एकाद दुसऱ्या डॉक्टरांना सोडून कोणीही या बैठकीला आलेलं नव्हतं. त्यावर अनेक मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे,…
करमरकर दवाखाना बंद, रूग्णांची नाराजी
स्वॅब अहवाल आल्यावर चित्र होईल स्पष्ट – जालगाव ग्रामपंचायत दापोली- तालुक्यातील जालगाव बाजारपेठेतील करमरकर दवाखाना बंद करण्याचे फर्मान ग्रामपंचायतीनं सोडले आहेत. एका पॉझिटिव्ह पेशंटला प्रसाद करमरकर डॉक्टरांनी तपासल्याचं कारण देत…
दापोली पोलिसांना मिळाले नवे मित्र
पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली, यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली शहर येथे पोलिस मित्र संघटना कार्यकारीणी स्थापन करण्यात आली आहे.पोलिसांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी हे नविन पोलिस मित्र त्यांना मदत…
जिल्ह्यात 101 नवे कोरोना रुग्ण, दापोलीतील 8
101 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 2391 बरे झालेले 1597 : प्रमाण 66 टक्के रत्नागिरी दि. 11 (जिमाका): काल सायंकाळपासून 101 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या…
‘बुलाती है मगर जाने का नही’ फेम राहत इंदौरी यांचं कोरोनामुळे निधन
प्रख्यात उर्दू कवी, लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. इंदौरी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना कार्डियक…
कोरोना चाचणी शिवाय कोकणात एंट्री नाही
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार एस. टी. बसेसच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. पण प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड - 19 ची चाचणी (RT-…
जिल्ह्यात 77 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 2290 वर
रत्नागिरी दि. 10 (जिमाका): काल सायंकाळपासून 77 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2290 झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 4, कळंबणी 1, कोव्हीड केअर…