जेसीआय दापोलीचा बंधन २०२१ महिला सप्ताह सुरु

रामराजे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन दापोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोलीच्यावतीने बंधन २०२१ महिला सप्ताह साजरा करण्यात येत आहे. गुरुवारी रामराजे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शक करण्यात आले.…

घर बांधणी, घर दुरुस्ती अधिसूचनेतून रत्नागिरीला वगळू नये: जिल्ह्यातील आमदारांची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील घर बांधणी, घर दुरुस्ती अधिसूचनेमधून वगळण्यात येऊ नये, या मागणीसाठी शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री…

वेळवी येथे भीक मागण्याच्या बहाण्याने मोबाईल लंपास.

०३ मार्च रोजी सायंकाळी साडेचार च्या दरम्यान वेळवी येथील उत्तम मोरे मूळ गाव वडशेतवावे ता.श्रीवर्धन यांच्या दुकानाजवळ एक राखाडी रंगाच्या नॅनोकार मधून चारजण आले.

राज्यातील सर्व कोव्हिड सेंटरसाठी एसओपी बंधनकारक – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी तयार करुन लागू करण्यात येईल.

जेसीआय दापोली व माहेर ग्रुपच्यावतीने महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

दापोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोलीच्यावतीने महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये विविध व वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले असून जेसीआय दापोली व माहेर ग्रुप यांच्याकडून…

मराठी भाषा संवर्धनामध्ये ग्रामीण भागाची भूमिका महत्वाची – मुश्ताक खान

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्याबद्दल त्यांनी उपस्थितांना मोजक्याच पण प्रभावी शब्दात माहिती दिली.

अंगारकी संकष्टी निमित्त होणारी गणपतीपुळेची यात्रा रद्द, मंदिरही दर्शनसाठी बंद

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दि.२ मार्च रोजीची गणपतीपुळे येथील अंगारकी संकष्टी निमित्त होणारी यात्रा रद्द करण्यात आली.

कोरोनाची नव्याने वाढणारी रुग्णसंख्या गांभीर्याने घ्या : ना. उदय सामंत

जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या त्रिसूत्रीचा अवलंब करून म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर, आणि वारंवार हात धुवून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या जिविताची काळजी घ्यावी असे आवाहन…