महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मोफत लसीकरणासाठी देणार आपले एका वर्षाचे मानधन
राज्यातील कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे
राज्यातील कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे
नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत कोविड कक्षातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात १३ नव्या अॅम्ब्युलन्स लवकरच दाखल होतील.
राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षण संस्थांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करावे.
फेसबुक, अॅमेझॉन, ओप्पो आणि व्हिव्हो यासह आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी कोविड-१९ विरुद्धच्या भारताच्या लढाईला पाठिंबा दर्शवत प्राणवायू, कृत्रिम श्वासन यंत्रणा आदी सुविधा देऊ केल्या आहेत.
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला
कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ७९१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
भारतात करोनाची रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढू लागलेली असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे.
तालुक्यातील लोटे MIDC येथील औद्योगिक वसाहतीतील एम.आर.फार्मा कंपनीत आज सकाळी ११.१५ वा.सुमारास भीषण आग लागली होती.
copyright © | My Kokan