मिरजोळे एमआयडीसीत घोरपडींचा वावर
रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीत घोरपडींचे वास्तव्य आढळून आले आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत आढळणार्या घोरपडींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. असे असताना शहरी वस्तीलगत त्यातही एमआयडीसी क्षेत्रात घोरपडींचा वावर असल्याचे पाहायला…
मिठाई विक्रेत्यांवर कारवाई
रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी कार्यालयातर्फे शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणा-या मिठाई विक्रेते, किराणा दुकान इत्यादी आस्थापनांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मारुती…
स्मिता जावकर महाराष्ट्र दिनी करणार आमरण उपोषण
दापोली : दाभोळ गावामध्ये बंद पडलेले रेशन दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत सुरू झाले नाहीत तर 1 मे रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता जावकर यांनी…
अत्यावश्यक सेवेसाठी दापोलीतील रिक्षा चालकांची यादी
दापोली : अत्यावश्यक सेवा घरपोच मिळण्यासाठी दापोली शहरातील विभाग निहाय रिक्षाचालकांची नावं व त्यांचा संपर्क क्रमांक दापोली नगरपंचयतीनं जाहीर केला आहे. नागरिकांना कोणत्याही अत्यावश्यक सेवांची गरज भासल्यास संबंधितांशी संपर्क करता…
रऊफ हजवानी यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर, राष्ट्रवादीत जल्लोष
दापोली : पंचायत समितीच्या सभापतीं विरोधात शिवसेनेनं आणलेला ठराव 9 विरूद्ध 3 मतांनी मंजूर झाल्यानं सभापती रऊफ हजवानी यांना पायऊतार व्हावं लागत आहे. या अविश्वास ठरावाच्या बाजूनं शिवसेनेच्या 3 आणि…
बाहेर फिरणाऱ्या 142 जणांची अँटीजेन टेस्ट, 5 पॉझिटिव्ह
रत्नागिरी : १५ दिवसांसाठी कडक कर्फ्यू लागू होताच बिनकामाचे फिरणाऱ्या हौशा-नवश्यांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे दिवसभरात 142 जणांची प्रशासनाने कोरोना तपासणी केली आहे. त्यापैकी…
कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावे मुख्यमंत्री ठाकरे यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावे
जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारणी सुरु
जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट बसविण्यात येणार आहेत.
मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायती, पंचायत समित्या व झेडपीला पंधराव्या वित्त आयोगातून 1,456 कोटींचा निधी : हसन मुश्रीफ
पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधीची घोषणा केली आहे.