एम.आर.फार्मा या कंपनी आगीची डॉ. मोहितकुमार गर्ग यांचेकडून पहाणी
तालुक्यातील लोटे MIDC येथील औद्योगिक वसाहतीतील एम.आर.फार्मा कंपनीत आज सकाळी ११.१५ वा.सुमारास भीषण आग लागली होती.
अदर पुनावाला यांना वाय सिक्युरिटी देण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय सुरक्षा देणार असल्याचे आदेश आज गृहमंत्रालयाने दिले आहेत.
सोनू सूदने लॉन्च केली ‘फ्री कोव्हिड हेल्प’ घरबसल्या मिळणार मदत
बॉलिवूडचा ‘मसीहा’ अर्थात सोनू सूदने यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्यानंतर तो गरजू लोकांसाठी पुन्हा एकदा सक्रीय झालाय.
करोनाशी लढताना देशानं उद्धव ठाकरेंचं अनुकरण करावं’_संजय राऊत
राज्यात करोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्णसंख्येवर काही प्रमाणात नियंत्रण आलं आहे.
भारताला मोफत मिळणार साडेचार लाख रेमडेसिवीर
भारतामध्ये असलेला रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा लक्षात घेता अमेरिकेतील 'गिलियड सायन्स' (US Drug firm Gilead Sciences ) या औषध कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.
६ महिन्यांत ८५ लाख डोस पुरवू पण; भारत बायोटेकने ठेवली राज्य सरकारपुढे अट
महाराष्ट्रात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे. मात्र, लसीचा साठा संपत आल्याने अनेक केंद्रे बंद झाली आहेत.
राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन
राज्यात ३० एप्रिलपर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. १ मेनंतर पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे
कोकण रेल्वे च्या काही ट्रेन रद्द!!!
प्रवाशी संख्या कमी असल्याने देशातील विविध ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत .
कोरोना विरूद्धच्या लाढाईत सर्वपक्षीय नेते आले एकत्र
रत्नागिरी : जिल्ह्यातील कराेना रुग्णांची संख्या वाढत आहे,या पार्श्वभूमीवर आज नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या मध्ये सर्वांनी एकजुटीने करोना विरोधाच्या लढ्यात…
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अब्दुल रहमान वणू यांचं निधन
सामाजिक वसा पुढे घेऊन जाणारे, तरुण मनांना चेतवणारे, ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण प्रेमी, स्वच्छ भारत अभियानचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. अब्दुल रहमान वणू यांची आज प्राणज्योत मालवली. शिक्षणाच्या बाबतीत डॉ. ए आर…