महाराष्ट्रासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे-आरोग्यमंत्री राजेश टोपे

करोनापाठोपाठ महाराष्ट्राला Mucormycosis अर्थात काळी बुरशी या आजाराचा देखील फटका बसला असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग खार जमिन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत

तौक्ते’चे बळी! ‘पी-३०५’वरील १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह अरबी समुद्रातून काढले बाहेर

तौक्ते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना मोठा तडाखा बसला

दैनंदिन तीन हजार मेट्रिक टन प्राणवायूनिर्मिती राज्यातच करण्यात येईल -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सध्याच्या परिस्थितीत प्राणवायूसाठी इतरांवर अवलंबून राहाणे परवडणारे नाही. त्यामुळे दैनंदिन तीन हजार मेट्रिक टन प्राणवायूनिर्मिती राज्यातच करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

चक्रीवादळाच्या नुकसानीचे पंचनामे गतिमान पद्धतीने करा : पालकमंत्री ॲड. अनिल परब

तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून सर्व बाधितांना मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने काम करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले.

रत्नागिरित परिचारिकांना आनंद देणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

परिचारिकेचा वेल्फेअर मंच आयोजित “आशा ..एक मनोरंजनात्मक मोटिवेशन कार्यक्रम” सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने…

माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस 20 मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर

महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस वादळग्रस्थ भागाचा दौरा करण्यासाठी रत्नागिरी मध्ये दि 20 मे रोजी येत आहेत.