पेट्रोल-डिझेलची विक्रमी दरवाढ

देशात सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आल्याने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये शुक्रवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२ रुपयांवर जाऊन पोहोचला

स्पुटनिक लसीच्या एकाच डोसमध्ये होणार करोनाचा खात्मा; केवळ 10 दिवसांत प्रतिकारशक्‍ती वाढणार असल्याचा कंपनीचा दावा

रशियाच्या करोना विषाणूवरच्या स्पुटनिक या लसीबाबत गुरुवारी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी जिल्ह्यात 6 लाख 54 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 6 लाख 54 हजार 634 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले

महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधात लढाईविषयी पंतप्रधानानी केले कौतुक

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्र्यत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्रयाकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स

पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांसाठी 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स प्राप्त झाले

राज्यात दिवसभरात ८९८ रूग्णांचा मृत्यू ; ५४ हजार २२ करोनाबाधित वाढले

राज्यातील करोना संसर्ग अद्यापही दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे.