छ. संभाजी महाराज स्मारक : राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी सरकार प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अजून अन्य मोठ-मोठ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पाचा…

रत्नागिरीत आंबा चोरी: अज्ञात चोरट्यांनी २५० किलो आंब्यांची चोरी केली

१०,००० रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार रत्नागिरी : तालुक्यातील मिऱ्याबंदर, ढाकरी येथे शुभांगी सावंत यांच्या मालकीच्या आंबा बागेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २५० किलो आंब्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतले, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दापोली नगरपंचायतीकडे लक्ष देण्याची मागणी दापोली : दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतल्याने अपघात घडला. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून,…

रत्नागिरीत काश्मीर दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली, अमानवी कृत्याचा निषेध 

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेली शोकसभा रत्नागिरी : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मराठी…

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप

मुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी शनिवारी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. नितेश राणे यांनी हिंदूंना खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराचा धर्म विचारण्याचे विधान केल्यानंतर…

दापोली पतसंस्थेची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिन्यांनी बनवले दापोली : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिने वापरून फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोशन…

रत्नागिरीत मुस्लीम समाजाचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानविरोधात तीव्र आंदोलन

रत्नागिरी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी तालुक्यातील मुस्लीम समाजाने शनिवारी तीव्र आंदोलन केले. मारुती मंदिर चौकात शेकडो मुस्लीम बांधव आणि भगिनींनी एकत्र येत…

रत्नागिरी पोलिसांची चिपळूणात मोठी कारवाई, 9 ग्रॅम मेफेड्रोन जप्त, एकाला अटक 

रत्नागिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. 25 एप्रिल 2025 रोजी खेर्डी M.I.D.C. मार्गावर गस्त घालत असताना पोलिसांना एका स्विफ्ट वाहनात (क्र. MH08-AG-0337)…

नितेश राणे यांची अडखळ व हर्णे जेटीची पाहणी, अधिकारी-ठेकेदारांना विलंब आणि अवैध कामांवर खडसावले

दापोली : बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दापोली दौऱ्यादरम्यान अडखळ आणि हर्णे जेटीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदार आणि बंदर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. “मला खोटी माहिती…

दापोलीत एलईडी लाईट पुरवठा करणारी बोट अवैध मासेमारीसाठी जप्त

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडी समुद्रात एलईडी लाईटचा वापर करून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत बोट जप्त करण्यात आली असून, त्यावर दोन तांडेल…