विनाकारण फिरणाऱ्या 1732 वाहनांवर कारवाई, 6 लाखांचा दंड वसूल
लॉकडाऊन मध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे
ई बनावट पास प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल
बनावट ई पास बनवून प्रवाशांची फसवणूक करणारे मनोज दुधवडकर व विक्रांत सोनवणे यांच्याविरुद्ध खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात- निलेश राणे
कोरोनाच्या संकट काळात वैद्यकीय कर्मचारी वर्ग आपला जीव धोक्यात घालून कार्य करत आहे.
राज्यात तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच आढळले सर्वात कमी करोनाबाधित!
राज्यात आज तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी करोनाबाधित आढळले आहेत.
परदेशात जाणाऱ्या नागरिकांना कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोसची ८४ दिवसांची अट शिथिल करा- आमदार शेखर निकम
चिपळूण : परदेशात नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरीकांना कोव्हिशिल्ड पहिला डोस नंतर ‘डोसकरीता असलेली ८४ दिवसांची अट शिथिल करण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.…
आता ई पासची गरज लागणार नसल्याचं सरकारनं केलं स्पष्ट
अनलॉकचे टप्पे जाहीर करताना राज्य सरकारनं नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ५८२ नवे कोरोनाबाधित
रत्नागिरी जिल्ह्यात आज ५८२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कोरोना चाचणीचे अहवाल विलंब प्रकरणी जिल्हाधिकार्यां कडून गंभीर दखल
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कोरोनाचा चाचणीचे अहवाल
पोलिस अधीक्षकांनी व्यावसायिकांशी साधला संवाद
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीतील व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला.