दापोली आडेत दर्ग्यावर लावले भगवे झेंडे, ग्रामस्थांनी विषय सामंजस्यानं सोडवला
दापोली : तालुक्यातील आडे गावातील सोटेपीर दर्ग्यावर अज्ञात समाजकंटकांनी भगव्या रंगाचे झेंडे लावले. यावरून गावामध्ये कमालीचे तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी दोन्ही समाजाची बैठक घेऊन यावर सामंजस्याची भूमिका घेतल्याने आता…
चिपळूणात आजपासून ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रम
चिपळूण पंचायत समितीतर्फे आज सोमवारपासून (दि.२१) तालुक्यात 'एक कुटुंब, एक झाड' लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
लसीकरणाची गती जुलै, ऑगस्टमध्ये वाढवणार- अमित शहा
भारत सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्यासाठी नियोजन केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएन्ट नाही-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
जिल्ह्यात कोरोनाचा नवा विषाणू म्हणजेच डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे रुग्ण मिळून आल्याचे वृत्त कालपासून व्हायरल होत आहे. मात्र प्रत्यक्षात रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस किंवा मायनस असे कोणतेच प्रकार आढळले नाहीत
जिल्ह्यात सरासरी 15.69 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 15.69 मिमी तर एकूण 141.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात ४११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्हा कोरोना संख्या
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं -नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
आ. भास्कर जाधव यांचेकडून चिपळूण पोलिसांचा गौरव.
चिपळूण शहरामध्ये एका परिचरिकेवर हल्ला करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. दोनच दिवसांत या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यांचे अभिनंदन करताना आ. भास्कर जाधव
उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी १५ पक्षांची महत्त्वाची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. शरद पवार यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं