महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक, ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली.
काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता -सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत
कोविडच्या महामारीचा लाभ घेत काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे.
राज्यातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला
राज्यातील आशा वर्कर्स चा संप अखेर मिटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेला यश आलं आहे.
डिजिटल सातबाराचा नवा विक्रम, राज्यात एकाच दिवसात ७२ हजार ७०० डाऊनलोड
राज्यात सोमवारी एकाच दिवसात विक्रमी ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे नागरिकांनी डाऊनलोड के ले.
जिल्ह्यात सरासरी 12.86 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 12.86 मिमी तर एकूण 115.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ऍड. अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार केल्याचे आरोप बिनबुडाचे निघाले आहेत.
गिम्हवणे येथे युवकाने केली आत्महत्या; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
दापोली तालुक्यातील गिम्हवणे गावातील दुबळे वाडी येथे रहाणा-या ओमकार कलकुटकी याची आत्महत्या
महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद-विवाद नसल्याचं सांगत हे सरकार ५ वर्षे टिकेल -काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद-विवाद नसल्याचं सांगत हे सरकार ५ वर्षे टिकेल असा दावा केलाय.
प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला, १५ दिवसांतील तिसरी भेट; राजकीय चर्चांना उधाण
शरद पवार सध्या दिल्लीत असून प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत
महाराष्ट्रात मंगळवारी लसीकरणाचा उच्चांक, एकाच दिवशी 5 लाख 52 हजार नागरिकांना दिली लस
राज्यात मंगळवारी एकाच दिवशी 5 लाख 52 हजार 909 जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे