मिरकरवाडा बंदर विकास कामांचे उद्या भव्य भूमिपूजन
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या बहुप्रतिक्षित विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई…
रत्नागिरी पोलिसांची अंमली पदार्थविरोधी कारवाई, ब्राउन हिरोईन जप्त, दोन संशयितांना अटक
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे राजीवडा ते कर्ला रोडवरील बुडये…
गणेश चतुर्थी 2025: खा. नारायण राणेंच्या पाठपुराव्यामुळे कोकणात धावणार अधिक विशेष रेल्वे गाड्या
रत्नागिरी : गणेश चतुर्थीच्या आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत रक्तदान शिबिराचे आयोजन
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भारतीय जनता पार्टी (भाजपा) शहर मंडळातर्फे जिल्हा कार्यालयात उत्स्फूर्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष…
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखाची मदत
रत्नागिरी : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे भावनिक आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्वामी…
रत्नागिरी: शिर्के प्रशालेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी घेतली अमली पदार्थविरोधी शपथ
रत्नागिरी: रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत ‘अमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. १९ जुलै २०२५ रोजी जिल्हा माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग तसेच राज्य शासनाच्या…
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री कासव संवर्धनावर व्याख्यान
रत्नागिरी: कांदळवन सप्ताहानिमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे “समुद्री कासव संवर्धन” या विषयावर मोहन उपाध्ये यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान दिले. जलजीविका संस्था आणि कांदळवन प्रतिष्ठान…
जागतिक युवा कौशल्य दिन: डॉ. संदीप करे यांच्याकडून सॉफ्ट स्किल्सवर प्रेरक मार्गदर्शन
रत्नागिरी: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘सॉफ्ट स्किल्स: यशाची गुरुकिल्ली’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आणि इंनर व्हील…
दापोलीतील उन्हवरे येथे भावाने केला भावाचा खून, कौटुंबिक वादातून घडली घटना
दापोली : तालुक्यातील उन्हवरे गावातील बौद्धवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भावाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव विनोद गणपत तांबे (वय 36,…
दापोलीतील 106 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर: 2025-2030
दापोली : दापोली तालुक्यामधील सन 2025 ते सन 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण आज, दिनांक 14 जुलै 2025 रोजी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे. एकूण…
