महागाई नियंत्रणातच – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ सरकारच्या तुलनेत आमच्या सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यात अधिक यश आले आहे,

दापोलीतील शिवसेनेतील बंड शमले; शिवसेनेच्या ममता मोरे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष पदी खालिद रखांगे

दापोलीच्या नगराध्यक्षपदी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या ममता मोरे या विराजमान झाल्या.

मंडणगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदी अँड. सोनल बेर्डे तर उप नगराध्यक्ष पदी वैभव कोकाटे यांची निवड

मंडणगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उप नगराध्यक्ष पदाचे निवडीकरिता आज मंडणगड नगरपंचायत कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे व मुख्याधिकारी विनोद डवले व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम राबवण्यात आला.

राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे.

दापोलीत आघाडीच्या ममता मोरे यांचा विजय निश्चित:

दापोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या ममता मोरे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत

राष्ट्रपतिंच्या दौऱ्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस सज्जआगामी

रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रपतींच्या भेटीसाठी पोलीस दलाने चांगलीच कंबर कसली आहे. गुरूवारी 10/02/20222 रोजी जिल्हा पोलीस दलाने आपल्या बंदोबस्ताची व इतर बाबींची रंगीत तालीम घेतली. राष्ट्रपतींच्या या बंदोबस्तासाठी पोलीस दलानं जय्यत…