बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

कोयना धरण परिसरात भूकंप

कोयना धरण परिसर शनिवारी  भूकंपाच्या धक्क्याने हादरला

कोयना धरण परिसरात भूकंप

चिपळूण:- कोयना धरण परिसर शनिवारी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या धक्क्यामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कुठेही हानी झाली नसल्याचे तहसीलदार रमेश पाटील यांनी स्पष्ट केले. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैॠत्येस 6 किमी अंतरावर आहे. 8 जानेवारी रोजी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाच्या धक्क्याची खोली 4 होती. या भूकंपाच्या धक्क्याच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून जवळच हेळवाक गावाच्या नैऋत्येस 6 किमी होते. हा धक्का कोयना परिसरात जाणवला आहे.

Earthquake in Koyna Dam area

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *