रत्नागिरीच्या नवीन एसटी बस डेपोत भीषण अपघात, वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरीतील नवीन एसटी महामंडळाच्या बसस्थानकासमोर आज (मंगळवार) दुपारी एक भीषण अपघात घडला. बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या एसटी बसने एका ८२ वर्षीय वृद्धाला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीचा सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेत १०० टक्के निकाल

दापोली : संतोषभाई मेहता फाऊंडेशन, दापोली संचालित सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी (सीबीएसई) येथील इयत्ता १० वीच्या मार्च २०२५ च्या परीक्षेत शाळेने १०० टक्के निकाल मिळवून आपली उज्ज्वल यशाची परंपरा…

खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहतूक दस्तूरी मार्गे वळवली

दापोली : खेड-दापोली राज्य मार्ग क्र. 162 वर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. विशेषतः दापोली तालुक्यातील वाकवली येथे हे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी एकेरी वाहतुकीमुळे…

संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीचा एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट निकाल

दापोली : “ज्ञानदीप” दापोली संचालित संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीने इ. १० वीच्या एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेतील ५७ विद्यार्थ्यांपैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण…

दापोलीत विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली: तालुक्यातील करजगाव-बुरुमवाडी येथे विहिरीत पडून सहदेव बाबाजी चांदवडे (वय ७१) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १० मे) दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मृताच्या मुलाने, संदेश सहदेव…

महाराष्ट्र दहावी निकाल 2025: कोकण विभाग 99.82% सह अव्वल, मुलींनी मारली बाजी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने 99.82 टक्क्यांसह अव्वल…

काजू उत्पादनावर कोकण क्रांती करु शकतो

कृषी प्रदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत – पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी – ब्राझीलप्रमाणे कोकणदेखील काजू उत्पादनावर क्रांती करु शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करुन शेतकऱ्यांनी नव नवीन प्रयोग करावेत,…

ए.जी. हायस्कूल उंबर्लेच्या मुलींचे राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा स्पर्धेत देदीप्यमान यश

दापोली: दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूल म.ल.करमरकर भागशाळा उंबर्लेच्या विद्यार्थिनींनी दि. १० व ११ मे २०२५ रोजी चैतन्य सभागृह, सोहनी हायस्कूल, दापोली येथे आयोजित राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा स्पर्धेत…

चिपळूणात धाडसी चोरी: महिलेने चुलत भावाच्या बागेतून 700 हापूस आंबे पळवले!

चिपळूण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल चिपळूण:- तालुक्यातील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथील रावणीचे टेप या ठिकाणी एका महिलेने आपल्या चुलत भावाच्या मालकीच्या आंब्याच्या झाडांवरील सुमारे ७०० हापूस आंबे चोरून नेल्याची घटना…

मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

रत्नागिरी : रत्नदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्ट बसविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसस्थानक हे माझे घर…