कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा सरस करू – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा निर्धार, पत्रकारांनी विकासाची प्रसिद्धी करावी

रत्नागिरी : कोकणचा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला असून, येथील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा अधिक सरस करून परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचा निर्धार उद्योग आणि मराठी…

सांबरे रुग्णालयातून खरी जनसेवा होणार : खा. नारायण राणे

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी हजेरी लावली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे…

बंड्या शिर्के यांचा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत पुनरागमन

‘माय कोकण’ची बातमी ठरली तंतोतंत खरी दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या संतोष उर्फ बंड्या शिर्के यांनी आज, शनिवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज…

दिवंगत डॉ. प्रशांत मेहता यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त रक्तदान व मोफत नेत्रतपासणी शिबिर

दापोली : तालुक्यातील प्रसिद्ध सर्जन आणि समाजसेवक दिवंगत डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त, दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली यांच्या वतीने आरोग्य वर्धिनी उपक्रमांतर्गत एक भव्य महारक्तदान शिबिर आणि…

ज्येष्ठ नागरिकाची ६१ लाखांची फसवणूक; रत्नागिरी सायबर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

रत्नागिरी : मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाची ६१,१९,०८० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीने फिर्यादी यांना सिम…

चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई: मुंबई-गोवा महामार्गावर १६.९४ लाखांचा गुटखा जप्त

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पोलिसांनी गुरुवारी रात्री ८.३० वाजता मोठी कारवाई करत १६ लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. कापसाळ येथे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी बोलेरो पिकअप गाडी ताब्यात घेतली…

रत्नागिरीत दुर्मिळ तणमोर पक्ष्याचे दर्शन: पठारी संवर्धनाची गरज अधोरेखित

रत्नागिरी : जागतिक स्तरावर ‘अत्यंत धोक्यात’ (क्रिटीकली एंडेंजर्ड) म्हणून नोंद असलेल्या ‘तणमोर’ (लेसर फ्लोरिकन) पक्ष्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील एका पठारावर सोमवारी, २६ मे रोजी दर्शन झाले. रत्नागिरीचे पक्षी निरीक्षक ॲड. प्रसाद…

लांजा येथे सरपंचावर हल्ला: शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण, ग्रामस्थ संतप्त

लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचांना शासकीय कर्तव्य बजावताना मारहाण करून कामात अडथळा निर्माण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामवाडी येथील राम मंदिर रोडवर २९ मे रोजी दुपारी २.२५…

इंडिगो एअरलाईन्सचा देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून दोनदा पगारवाढीचा निर्णय

मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा पगारवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर घेण्यात आला, अशी माहिती अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विमानतळावर जंगी स्वागत, अनिकेत पटवर्धन यांना भेटीची संधी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त आज विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या प्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिकेत पटवर्धन यांना अमित…