फुरूसच्या सरपंचांना आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेमुळे पदावरून हटवलं

खेड : तालुक्यातील फुरूस ग्रामपंचायतीच्या सरपंच रुकीया लियाकत सनगे यांना गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेच्या आरोपांखाली त्यांच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्यात आले आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र…

निलेश सांबरे यांचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात पक्षाची ताकद वाढली

मुंबई: जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्योग आणि मराठी भाषा…

मंडणगडच्या रोशनी सोनघरे यांचा एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : अहमदाबादवरून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला उड्डाणानंतर काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात रत्नागिरी…

दापोली उपजिल्हा रुग्णालयात हृदयद्रावक घटना: लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

दापोली : दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. रुग्णालयाच्या लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षीय चिमुकला समीर श्रीकांत चव्हाण याचा दुर्दैवी मृत्यू झाला.…

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठ्या जिवितहानीची भीती

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज दुपारी एअर इंडियाचे उड्डाण AI171 मेघानीनगर परिसरात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. अहमदाबाद विमानतळावरून लंडन गॅटविकच्या दिशेने दुपारी १:३८ वाजता उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे…

रत्नागिरीत ‘यमदूत’ रस्ते सुरक्षा जागृतीसाठी अवतरला

रत्नागिरी: रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीत वाहतूक नियमांबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवली जात आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आपली सुरक्षा, परिवाराची सुरक्षा’…

डॉ. झीशान म्हस्कर यांचे युरोलॉजीत यश, रत्नागिरीत लवकरच खाजगी प्रॅक्टिस सुरू

रत्नागिरी: रत्नागिरीतील प्रख्यात डॉ. मुनीर म्हस्कर यांचे सुपुत्र डॉ. झीशान म्हस्कर यांनी मूत्रमार्गाच्या शल्यचिकित्सेतील सर्वोच्च परीक्षा (MCh युरोलॉजी सुपर स्पेशॅलिटी) नुकतीच उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत त्यांनी विद्यापीठात दुसरा क्रमांक…

दापोली तालुका मल्लखांब असोसिएशनतर्फे भव्य मल्लखांब स्पर्धेचे आयोजन

दापोली : दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन आणि सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघ, हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे भव्य मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत…

दापोलीत ‘आरोग्य वर्धिनी’ उपक्रम उत्साहात संपन्न

डॉ. प्रशांत मेहता यांच्या स्मृती दिनानिमित्त शिबिर दापोली, १० जून २०२५: दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली यांच्या वतीने दिवंगत प्रशांत मेहता यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त ‘आरोग्य वर्धिनी’ हा समाजोपयोगी उपक्रम ८…

केळशी तलाठी २०,००० रुपयांची लाच घेताना ताब्यात

रत्नागिरी : रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) मंगळवारी एका यशस्वी सापळा कारवाईत ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) राजेंद्र उंडे यांना २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सजा केळशी येथील तलाठी असलेल्या…