रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

टॉप न्यूज

दापोलीत अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायतीची कारवाई; रस्ते मोकळे करण्यास सुरुवात

11 Mar 2026 6:11 PM

दापोली हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असल्याने शहरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, मुख्य रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला आणि…

दापोलीत अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायतीची कारवाई; रस्ते मोकळे करण्यास सुरुवात

दापोली अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिवलकर यांची बिनविरोध निवड

11 Mar 2026 9:53 AM

दापोली : आज दापोलीतील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या दापोली अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या रिक्त जागी…

दापोली अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिवलकर यांची बिनविरोध निवड

दापोलीतील पावनळ जिल्हा परिषद शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न

11 Mar 2026 7:21 AM

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पावनळच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवार, ९ मार्च २०२६…

दापोलीतील पावनळ जिल्हा परिषद शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न

गुहागर पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व; प्रणव पोळेकर सभापती तर निलेश सुर्वे उपसभापती

11 Mar 2026 7:12 AM

गुहागर : पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत महायुतीने निर्भेळ यश संपादन केले असून सभापतीपदी शिवसेनेचे प्रणव पोळेकर आणि उपसभापतीपदी…

गुहागर पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व; प्रणव पोळेकर सभापती तर निलेश सुर्वे उपसभापती

आरोग्य सेविकेला मारहाण: दापोलीतील घटनेच्या निषेधार्थ आरोग्य कर्मचारी आक्रमक; कामबंद आंदोलनाचा इशारा

10 Mar 2026 5:27 PM

रत्नागिरी: दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सेविकेला झालेल्या मारहाणप्रकरणी संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा…

आरोग्य सेविकेला मारहाण: दापोलीतील घटनेच्या निषेधार्थ आरोग्य कर्मचारी आक्रमक; कामबंद आंदोलनाचा इशारा

दापोली: आरोग्य कर्मचाऱ्याचा ‘तो’ हल्ला म्हणजे वैयक्तिक वादाचा बनाव; संख्या कोळेकर यांचा पलटवार

10 Mar 2026 4:50 PM

दापोली | प्रतिनिधीआरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असली, तरी या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. संबंधित…

दापोली: आरोग्य कर्मचाऱ्याचा ‘तो’ हल्ला म्हणजे वैयक्तिक वादाचा बनाव; संख्या कोळेकर यांचा पलटवार

आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात ग्वाही

9 Mar 2026 3:44 PM

मुंबई: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव आणि २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्यावरील निलंबनाची कारवाई…

आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात ग्वाही

मुरुड समुद्रकिनारी ४६ ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या अंड्यांचे यशस्वी संवर्धन; पर्यावरणप्रेमींचा पुढाकार

8 Mar 2026 5:08 PM

दापोली: निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारा पुन्हा एकदा चर्चेत आला असून येथे अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘ऑलिव्ह रिडले’…

मुरुड समुद्रकिनारी ४६ ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या अंड्यांचे यशस्वी संवर्धन; पर्यावरणप्रेमींचा पुढाकार