रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

टॉप न्यूज

दापोलीच्या सभापती पदी उन्मेष राजे, तर गुहागरची धुरा प्रणव पोळेकर यांच्याकडे; रत्नागिरीतील नव्या दमाच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

8 Mar 2026 4:31 PM

रत्नागिरी: आगामी पंचायत समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना…

दापोलीच्या सभापती पदी उन्मेष राजे, तर गुहागरची धुरा प्रणव पोळेकर यांच्याकडे; रत्नागिरीतील नव्या दमाच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

रत्नागिरीत पाणी मीटर चोरणारा साहिल जाधव अटक; घरफोडीचा गुन्हासुद्धा उघड

8 Mar 2026 10:43 AM

रत्नागिरी: शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी मीटर चोरीच्या सत्राचा छडा लावण्यात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला…

रत्नागिरीत पाणी मीटर चोरणारा साहिल जाधव अटक; घरफोडीचा गुन्हासुद्धा उघड

अजितदादांना श्रद्धांजली वाहून कामगारांसाठी ‘मोफत आरोग्य शिबिर’; रत्नागिरीतील उपक्रम

8 Mar 2026 9:46 AM

नारायण खोराटे यांच्या उपस्थितीत कारवांचीवाडी येथे शेकडो कामगारांची आरोग्य तपासणी रत्नागिरी: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि बांधकाम कामगार सहाय्यक…

अजितदादांना श्रद्धांजली वाहून कामगारांसाठी ‘मोफत आरोग्य शिबिर’; रत्नागिरीतील उपक्रम

आस्था सोशल फाउंडेशनचा ‘सुपर मॉम’ पुरस्कार ज्योत्स्ना अजित कुळये यांना प्रदान

8 Mar 2026 8:48 AM

रत्नागिरी: दिव्यांगांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या रत्नागिरीतील ‘आस्था सोशल फाउंडेशन’च्या वतीने दरवर्षी ८ मार्च रोजी दिला जाणारा ‘सुपर मॉम’ पुरस्कार यंदा…

आस्था सोशल फाउंडेशनचा ‘सुपर मॉम’ पुरस्कार ज्योत्स्ना अजित कुळये यांना प्रदान

रवींद्र कालेकर यांना लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचा राज्यस्तरीय ‘आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता’ पुरस्कार जाहीर

7 Mar 2026 7:01 PM

दापोली: ग्रंथालय चळवळीतील प्रदीर्घ कार्याची दखल घेत लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा ‘कै. ॲड. त्र्यंबकदास झंवर…

रवींद्र कालेकर यांना लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचा राज्यस्तरीय ‘आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता’ पुरस्कार जाहीर

रत्नागिरीत रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगार जखमी

7 Mar 2026 1:26 AM

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) असलेल्या डॉ. खान इंडस्ट्रियल कन्सलटंट्स (डीकेआयसी) या केमिकल कंपनीत शुक्रवारी…

रत्नागिरीत रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगार जखमी

६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या मिनार पाटीलला अभिनयाचे प्रथम पारितोषिक

6 Mar 2026 4:36 PM

‘अग्निपंख’ नाटकातील कामगिरीची मोहोर रत्नागिरी : येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात पार पडलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी…

६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या मिनार पाटीलला अभिनयाचे प्रथम पारितोषिक

पर्यावरण संवर्धनात विरसईचा डंका! ‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये कोकण विभागात प्रथम; ५० लाखांचे पारितोषिक

2 Mar 2026 7:13 AM

दापोली : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केवळ चर्चा न करता कृतीची जोड दिली, तर काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण दापोली…

पर्यावरण संवर्धनात विरसईचा डंका! ‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये कोकण विभागात प्रथम; ५० लाखांचे पारितोषिक

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिवस

27 Feb 2026 6:41 PM

मराठीचा सर्वत्र अभिमानाने वापर करा. विश्वजित गाताडे रत्नागिरी: मराठी भाषा आपली बोली भाषा आहे. तिचा सर्वत्र अभिमानाने वापर करावा, असे…

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिवस

लाचेची मागणी करणारा सावर्डे पोलीस ठाण्याचा श्रेणी पीएसआय आणि खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

24 Feb 2026 2:26 PM

१५ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई रत्नागिरी : अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल आणि डीजेआर फॉर्म देण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची…

लाचेची मागणी करणारा सावर्डे पोलीस ठाण्याचा श्रेणी पीएसआय आणि खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात