Author: माय कोकण टीम

खेड तालुक्यातील शेलारवाडीत भीषण भूस्खलन; घराचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा शोध सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा तडाखा खेड तालुक्याला बसला असून, दहिवली येथील शेलारवाडीत सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भीषण भूस्खलनाची घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार…

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीच्या स्वरूप कान्हेकरचे घवघवीत यश; तालुक्यात तृतीय तर जिल्ह्यात २५ वा क्रमांक

दापोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीतील स्वरूप संदीप कान्हेकर या पाचवीच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. स्वरूपने या राज्यस्तरीय परीक्षेत दापोली…

रत्नागिरीत ४२ हजारांच्या ब्राऊन हेरॉईनसह एकाला अटक

रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई करत पोलिसांनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या गगनगिरी मठ रस्त्यावर एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. अयुब निजाम कोतवडेकर (वय…

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

संगमेश्वर : तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे चिपळूणच्या पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ५…

खेड तालुक्यातील दहिवलीत भीषण भूस्खलन; पालकमंत्री उदय सामंत यांची पहाटेच घटनास्थळी धाव

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने आज…

दापोली तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी; पालगडमध्ये सर्वाधिक ३८३ मिलीमीटर पावसाची नोंद

दापोली : तालुक्यात ६ जुलै रोजी मुसळधार पावसाने झोडपून काढले असून सर्वच भागात पावसाची जोरदार नोंद झाली आहे. महसूल विभागाकडून प्राप्त झालेल्या आजच्या आकडेवारीनुसार, तालुक्यात एकाच दिवसात एकूण २१२९ मिलीमीटर…

दापोली माथेगुजर येथे वादळी वाऱ्यामुळे गोठ्याचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

दापोली : तालुक्यातील माथेगुजर येथे अचानक आलेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे एका गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माथेगुजर येथील रहिवासी मोहन संभाजी पवार यांच्या मालकीच्या गोठ्याला या नैसर्गिक…

दापोलीत मुसळधार पाऊस: आंजर्ले येथे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथे आज झालेल्या मुसळधार पावसामुळे कोपरी भागातील शिंत्रे यांच्या घरासमोरील रस्त्यालगत असलेले एक मोठे आंब्याचे झाड अचानक उन्मळून पडले. हे झाड शिंत्रे यांच्या पडक्या वाड्यावर आणि…

रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मस्थान येथे ‘पुस्तक दालना’चा शुभारंभ

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून रत्नदुर्ग किल्ला, पतित पावन मंदिर, थिबा राजवाडा यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक जन्मस्थानाचे महत्त्व मोठे आहे. देशभरातून मोठ्या संख्येने…

रत्नागिरी विमानतळ विकासाला गती: भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार

रत्नागिरी : कोकण आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण तसेच सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात ५…