Author: माय कोकण टीम

दापोलीत भंडारी हितवर्धक पतसंस्थेची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

कर्दे सरपंच आणि पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन तोडणकर यांचा सन्मान दापोली : भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, दापोली येथील २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच दापोलीतील पेंशनर्स सभागृहात संस्थेचे अध्यक्ष सचिन…

दापोली सायन्स कॉलेजचा मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात 9 नामांकनांसह दबदबा

दापोली: मुंबई विद्यापीठाच्या 58 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उत्तर रत्नागिरी विभागीय फेरीत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजने 9 नामांकने मिळवत विभागीय जनरल चॅम्पियनशिपमध्ये दुसरा क्रमांक…

बाबू घाडीगांवकर यांचा साहित्यिक व शैक्षणिक योगदानासाठी विशेष सन्मान

दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांचा भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, दापोलीच्या वतीने नुकताच विशेष सन्मान करण्यात आला आहे. दापोली येथील पेंशनर्स सभागृहात झालेल्या…

मनसेने कोकणातील चार नेत्यांना पक्षातून काढले, वैभव खेडेकर यांचा ही समावेश

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील चार नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये दोन दिग्गज नेत्यांचा समावेश…

दापोलीच्या ए.जी. हायस्कूलच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश

दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित…

श्री चक्रधरस्वामी जयंती मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे उत्साहात साजरी

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे श्री चक्रधरस्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री चक्रधरस्वामी हे कृष्ण धर्माच्या महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर समाजसुधारक तसेच मराठीतील पहिला चरित्रग्रंथ…

राजापूर तालुक्यातील संकल्प गुरवचा राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत यशस्वी सहभाग

राजापूर : दिल्ली येथे १८ ते २० ऑगस्ट दरम्यान आयोजित १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राजापूर तालुक्यातील संकल्प दीपक गुरव यांनी चमकदार सहभाग नोंदवला. या स्पर्धेत १५ पेक्षा…

उद्यमनगर येथे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या: धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

रत्नागिरी : उद्यमनगर परिसरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी…

रत्नागिरी जिल्ह्याचा महाराष्ट्रातील भव्य राखी प्रधान सोहळ्यात अभिमानास्पद ठसा

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे २३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित भव्य राखी प्रधान सोहळा महाराष्ट्रात उत्साहात आणि दणक्यात पार पडला. या सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याने कोकण-ठाणे विभागात प्रथम क्रमांक…

चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला; पेंडाबे-खडपोली पर्यायी मार्गाने वाहतूक

रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील पिंपळी नंदिवसे येथील प्रजिमा २३ साखळी क्रमांक १/०० खडपोली पूल आज रात्री १०:३० वाजता कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर पुलावरील सर्व प्रकारची…