Author: माय कोकण टीम

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २१ वे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : येथील नाचणे भागात राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेचे १३ जुलै २०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे निधन झाले. संबंधित महिलेने फेब्रुवारी २०२५ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

खोल समुद्रात मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करून देणार; महाराष्ट्र शासनाचा बीएसएनएलसोबत समन्वय

मुंबई: राज्यातील मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ मदत मिळावी आणि हवामान तसेच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून…

ज्योती कदम यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठित ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

चिपळूण: राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२४ चा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे विविध प्रजातींची तब्बल ४५ हजार वृक्षांची वनराई उभारणाऱ्या…

मंडणगड तालुक्यात धक्कादायक प्रकार; दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा जंगलात सापडला सांगाडा

रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लाटवण येथील रहिवासी असलेले नारायण महादेव बर्वे हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होते, ज्यांचा नरकंकाल आता…

रत्नागिरीत महायुतीमधील एकजूट; भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्याकडून शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

रत्नागिरीत : महायुतीच्या घटक पक्षांमधील परस्पर समन्वय आणि स्नेहाचे दर्शन नुकतेच पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परशुराम ऊर्फ दादा ढेकणे यांनी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची…

रत्नागिरीत भाजप दक्षिण जिल्हा महिला मोर्चाची बैठक संपन्न; संघटन मजबुतीकरणावर भर

रत्नागिरी: जिल्हा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण कार्यकारिणीची बैठक आज उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस भाजप रत्नागिरी…

दापोलीतील ए.जी. हायस्कूलमध्ये सीएस, सीए आणि सीएमए फाउंडेशन कोर्सचे उद्घाटन

दापोली शिक्षण संस्था संचालित ए. जी. हायस्कूलमध्ये इयत्ता ११ वी व १२ वीच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सीएस (कंपनी सेक्रेटरी), सीए (चार्टर्ड अकाउंटंट) आणि सीएमए (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट) या व्यावसायिक…

दापोलीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

दापोली : तालुक्यामध्ये ४ जुलै ते १० जुलै या कालावधीत पोक्सो अंतर्गत चार गुन्हे दाखल झाल्याने महिला, महाविद्यालयीन युवती आणि शालेय विद्यार्थिनींच्या मनामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर…

सात वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला दापोली पोलिसांकडून अटक; कोपरखैरणे पोलिसांच्या ताब्यात

दापोली: नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तब्बल सात वर्षांनंतर दापोली पोलिसांनी अटक केली आहे. शाम काशीनाथ सपकाळ असे या अटक…

मैत्री ग्रुप दापोलीच्या मैत्री चषक स्पर्धेचा थरार; सिया स्पोर्ट्स दापोली ठरला विजेता

दापोली : येथे मैत्री ग्रुप दापोली आयोजित मैत्री चषक स्पर्धा यावर्षी अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात संपन्न झाली. क्रीडारसिकांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या या स्पर्धेत सिया स्पोर्ट्स दापोली संघाने उत्कृष्ट…