रत्नागिरीत आरटीओच्या नाममात्र फलकबाजीवर प्रवाशांचा रोष; सणासुदीच्या तोंडावर प्रशासकीय फार्स चव्हाट्यावर
रत्नागिरी : शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मध्यवर्ती बस स्थानक, मारुती मंदिर, आरोग्य मंदिर, साळवी स्टॉप आणि रेल्वे स्टेशन परिसरात ऑटो-रिक्षा भाडे दरपत्रकाचे फलक लावून प्रवाशांना मीटरप्रमाणे भाडे…
