दापोलीतील काझी रहेमान ट्रस्ट जमीन प्रकरण: वक्फ मंडळाने तक्रार फेटाळली, खरेदी-विक्री व्यवहाराला कायदेशीर मान्यता
दापोली : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने दापोली येथील ‘काझी रहेमान काझी इसा ट्रस्ट’च्या मालकीच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर आक्षेप घेणारी तक्रार पुराव्याअभावी आणि कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्याचे स्पष्ट करत अधिकृतरीत्या फेटाळून लावली…
