गणेशोत्सवात नागरिकांची लूट खपवून घेतली जाणार नाही, रिक्षांच्या जादा भाड्यावर आरटीओचे कडक नियंत्रण
रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी मुंबई व पुण्यातून रेल्वेने रत्नागिरीत येणाऱ्या जिल्हावासियांना रेल्वे स्थानकावरून पुढे जाण्यासाठी काही रिक्षाचालकांकडून भरमसाठ भाडे आकारले जात असून ही लूट अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम…
