Month: July 2026

सदानंद जोशी यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : येथे कबड्डी महर्षी दिवंगत शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने २६ वा कबड्डी दिन व…

दापोलीतील शिवाजीनगर-भौंजाळी शाळेला जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, शिवाजीनगर-भौंजाळी हिने आपल्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या जोरावर सन २०२४-२५ चा रत्नागिरी जिल्हा परिषद ‘आदर्श शाळा पुरस्कार’ पटकावला आहे. हा मानाचा…

मत्स्य महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन शिरगाव येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विशेष व्याख्यान संपन्न

रत्नागिरी: जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिक विकासासाठी जीवन कौशल्ये या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती संपन्न

दापोली: करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये १५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक मुलाखतींच्या एका विशेष कार्यक्रमाचे…

लायन्स क्लब दापोलीकडून विद्यार्थ्याला शैक्षणिक दत्तक सहाय्य

दापोली: लायन्स क्लब दापोलीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत टाळसुरे येथील राज एकनाथ लाले या विद्यार्थ्याला शैक्षणिक दत्तक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे. या विशेष उपक्रमाचे आयोजन लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष…

संगमेश्वरमध्ये विनापरवाना जनावरांची वाहतूक करणारी तीन वाहने जप्त; ८ गुरांची सुटका, ५ जणांवर गुन्हे दाखल

संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरूख आणि साखरपा पोलिसांनी धडक कारवाई करत विनापरवाना गुरांची वाहतूक करणारी तीन वाहने पकडली आहेत. या कारवाईत दोन म्हैशी आणि सहा बैल अशा एकूण आठ…

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘राष्ट्राय स्वाहा’ भावनाच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक: आशिष शेलार

Ratnagiri : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे केवळ देशासाठी समर्पित होते. देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी त्यांची ‘राष्ट्राय स्वाहा’ ही भावनाच आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.…

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत लांजा तालुक्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी; ४ सुवर्ण आणि ३ कांस्य पदकांची कमाई

देवरुख : येथे संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्योरुगी व पुमसे स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत चार सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांवर आपले नाव कोरले. संगमेश्वर तालुका…

आता घरातच करावे लागणार कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण; नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

रत्नागिरी : देशातील पर्यावरणपूरक स्वच्छता प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ लागू केला असून, या नव्या नियमावलीची स्थानिक पातळीवर विशेषतः ग्रामीण भागात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार…

दापोलीत पुन्हा भीषण आग; स्थानिक सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेची मागणी तीव्र

दापोली : तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथील ग्रामपंचायतीजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बोटींना रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत दोन बोटी जळून खाक झाल्या असून मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले…