रत्नागिरी जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’, तर २ ते ५ जुलैदरम्यान ‘ऑरेंज अलर्ट’; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज, १ जुलै रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून…
