देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’; महिला शेतकऱ्यांना कृषी किट आणि माती चाचणीचे मार्गदर्शन
रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी दक्षिण येथे ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने आणलेल्या महिला शेतकरी बिलाच्या…
