बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीसाठी शासन सकारात्मक; नितेश राणे यांची माहिती
मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीच्या प्रस्तावाला गती मिळत आहे. बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या, जेट्टी उभारणीची आवश्यकता आणि मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती…
