रत्नागिरी जिल्ह्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी; नमाज पठणासाठी मशिदींमध्ये गर्दी
रत्नागिरी : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुस्लिमांनी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी केली. सकाळपासूनच सर्वत्र सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळत होता. सणाच्या निमित्ताने नवीन कपडे परिधान…
