Tag: ratnagiri police

चिपळूण पत्रकार हल्ला: दापोलीत तीव्र निषेध

चिपळूण : येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेने पत्रकारितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचे दापोली तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून पत्रकारांवर…

सावर्डे येथे अवैध शस्त्रांसह एकास अटक

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणे आणि त्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई…

रत्नागिरीत पाणी मीटर चोरणारा साहिल जाधव अटक; घरफोडीचा गुन्हासुद्धा उघड

रत्नागिरी: शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी मीटर चोरीच्या सत्राचा छडा लावण्यात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. याप्रकरणी साहिल संजय जाधव (वय २५, रा.…

रत्नागिरीत रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगार जखमी

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) असलेल्या डॉ. खान इंडस्ट्रियल कन्सलटंट्स (डीकेआयसी) या केमिकल कंपनीत शुक्रवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ११ जण जखमी झाले असून…

टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील आरोपी संकेश घागला चिपळूण पोलिसांकडून हॉटेलमध्ये जेवण; एसपींकडून कारणे दाखवा नोटीस

रत्नागिरी : हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या टीडब्ल्यूजे (ट्रेड विथ जॅझ) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संकेश घाग याला चिपळूण पोलिसांनी अटक केल्यानंतर, त्याला हॉटेलमध्ये जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील आरोपी संकेश घागला चिपळूण पोलिसांकडून हॉटेलमध्ये जेवण; एसपींकडून कारणे दाखवा नोटीस

रत्नागिरी : हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या टीडब्ल्यूजे (ट्रेड विथ जॅझ) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संकेश घाग याला चिपळूण पोलिसांनी अटक केल्यानंतर, त्याला हॉटेलमध्ये जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

रत्नागिरी पोलिसांचा नवा इंटरसेप्टर वाहनाचा लोकार्पण सोहळा; वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. आज पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक नितीन…

रत्नागिरी पोलिसांची ई-सिगारेट विक्रीविरुद्ध मोठी कारवाई, १.७२ लाखांचा माल जप्त

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ईलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठा आणि जाहिरात) कायदा २०१९ च्या कलम ७ आणि ८ अंतर्गत…

रत्नागिरी पोलिसांची अंमली पदार्थविरोधी कारवाई, ब्राउन हिरोईन जप्त, दोन संशयितांना अटक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे राजीवडा ते कर्ला रोडवरील बुडये…

दापोलीतील माजी सैनिकांनी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांचे स्वागत केले, सहकार्याचे आश्वासन 

दापोली : दापोली पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांचे माजी सैनिकांनी उत्साहपूर्ण स्वागत केले. स्थानिक माजी सैनिक संघटनेने दापोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निरीक्षक तोरसकर यांच्याशी संवाद साधला आणि…