Tag: ratnagiri police

रत्नागिरीत 5.33 लाख रुपयांची ऑनलाइन ट्रेडिंग फसवणूक उघडकीस

रत्नागिरी: रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचा एक गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे. 14 जून 2025 ते 17 जून 2025 या कालावधीत टेलिग्राम ॲपद्वारे एका व्यक्तीची तब्बल 5,33,000 रुपयांची फसवणूक…

देवरुख पोलिसांची गोवंश वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई, वाहन जप्त आणि जनावरांची सुटका

देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासंबंधीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलिसांनी मोठी कारवाई केली…

“रत्नागिरी अमली पदार्थमुक्त करणार, नशेच्या विरोधात कठोर कारवाई”: पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यातील “सामाजिक सलोखा समिती” ची बैठक आणि जनतेचा…

दापोली पोलिसांचा गोवंश कत्तल प्रकरणी छापा, 29 जनावरांची सुटका, एकाला अटक

रत्नागिरी : जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्व…

खेड पोलिसांची सलग तिसरी कारवाई: एकाच रात्री दोन मोठ्या कारवायांसह दोन गांजा तस्करांना अटक

त्याच दिवशी, ०४ जून २०२५ रोजी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना दुसरी गुप्त माहिती मिळाली की, तुतारी एक्सप्रेस ट्रेनमधून एक २०-२५ वयोगटातील इसम हिरव्या रंगाच्या बॅगेत गांजा घेऊन विक्रीसाठी येत…

रत्नागिरी पोलिसांचा धाडसी छापा, अनैतिक देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश

रत्नागिरी : रत्नागिरीच्या खेडशी परिसरात अनैतिक देहविक्रीच्या काळ्या कारनाम्याला चव्हाट्यावर आणणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री…

रत्नागिरी जिल्ह्यातील १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील १५ पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या या सन्मानचिन्हाने त्यांच्या उत्कृष्ट सेवेचा गौरव करण्यात येणार…

रत्नागिरी पोलिसांची चिपळूणात मोठी कारवाई, 9 ग्रॅम मेफेड्रोन जप्त, एकाला अटक 

रत्नागिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. 25 एप्रिल 2025 रोजी खेर्डी M.I.D.C. मार्गावर गस्त घालत असताना पोलिसांना एका स्विफ्ट वाहनात (क्र. MH08-AG-0337)…

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “अंमली पदार्थ विरोधी कारवाई”: ब्राउन हेरॉईन जप्त, एकाला अटक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांवरील कारवाई अधिक तीव्र करण्याच्या पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे.…

स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ विरोधी कारवाई: रत्नागिरीत गांजासह एकाला अटक

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. रत्नागिरी शहर परिसरात मिरजोळे-नाचणकर चाळ येथे 477 ग्रॅम गांजा सदृश…