शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

Dapoli

विद्यापीठांच्या बियाणांना सर्वाधिक पसंती, 99 टक्के विक्री पूर्ण

30 Jun 2020 11:18 AM

कोकण कृषि विद्यापीठातर्फे 370.38 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे ९९ टक्के बियाणांची विक्री पूर्ण झाली आहे.

विद्यापीठांच्या बियाणांना सर्वाधिक पसंती, 99 टक्के विक्री पूर्ण

जिल्ह्यात पाच नवीन कोरोना रुग्ण, तर दापोली पिसई येथील एकाचा मृत्यू

24 Jun 2020 7:32 AM

जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्ण मु.पो. पिसई कुंभारवाडी ता. दापोली येथील असून त्याचे वय 64 आहे.…

जिल्ह्यात पाच नवीन कोरोना रुग्ण, तर दापोली पिसई येथील एकाचा मृत्यू

हर्णै कोतवालावर १५ दिवसात कारवाई – समीर घारे

23 Jun 2020 12:33 PM

दापोली तालुक्यातील हर्णै गावात पंचनाम्यावरून प्रचंड घोळ सुरू आहे. ज्यांना पैसे मिळायला हवे होते त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि ज्यांचं…

हर्णै कोतवालावर १५ दिवसात कारवाई – समीर घारे