शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दापोली तहसीलदार समीर घारे रजेवर, वैशाली पाटील प्रभारी

दापोलीचे तहसीलदार समीर घारे 19 दिवसांच्या वैयक्तिक रजेवर गेले आहेत.

दापोली तहसीलदार समीर घारे रजेवर, वैशाली पाटील प्रभारी

दापोली : प्रतिनिधी

दापोलीचे तहसीलदार समीर घारे आजपासून 19 दिवसांच्या वैयक्तिक रजेवर गेले आहेत. दिनांक 29 जून 2020 ते 17 जुलै 2020 पर्यंत ते रजेवर असणार आहेत. त्यांच्या जागी सध्या वैशाली पाटील यांची तात्पुरती नियुक्ती झाली आहे.

24 मार्च पासून सतत कामात असल्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष झालं होतं. कोरोना आणि चक्रीवादळ या दोन्ही लढाईमध्ये लढत असताना त्यांची तब्येत थोडी खालावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे समीर घारे परिवर्तीत रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत रत्नागिरी तहसीलदार महसूल वैशाली पाटील यांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांनी गुहागर तहसीलदार म्हणून काम पाहिलं आहे.

 

cyclone, Dapoli, Leave, Nisarga, Samir ghare, tehsildar, vaishali patil

Updated: 30 Jun 2020 10:49 AM

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *