मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दापोलीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

दापोली मधील रुग्णांच्या संख्ये मध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

दापोलीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये  बुधवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 12 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे  जिल्ह्यात  10 जण बरे झाले.

आज कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 9 आणि संगमेश्वर येथून एक रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे

12 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे

इसवली, ता. लांजा – २

खावदरवाडी, ता. लांजा – १

खेडशीनाका, रत्नागिरी – १

उद्मनगर, रत्नागिरी – १

कदमवाडी, रत्नागिरी -१

आडे, दापोली – २

विसापूर, दापोली -१

अनधेरी, संगमेश्वर – १

संगमेश्वर – २

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 511
बरे झालेले रुग्ण -374
मृत्यू-24
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-111+1

2 जण दाखल होणे बाकी

 

ade, Corona, Dapoli, my kokan, visapur corona

Updated: 9 Jul 2020 4:03 PM

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *