मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा जिल्हा दौरा
रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी येथील…
सरकारनं आमची मतं परत द्यावी आणि मग चौकशी करावी
रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणी संतापल्या रत्नागिरी – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या चौकशीच्या निर्णयावरून आता लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत. आमच्याकडे ज्या अंगणवाडी सेविका चौकशीला येणार आहेत त्यांनी, आम्ही दिलेली मते…
दापोलीमध्ये हाडांची मोफत चाचणी, नक्की लाभ घ्या
दापोली : दापोलीतील मेहता हॉस्पिटल आणि दशानेमा गुजराती युवक संघटनेच्या माध्यमातून ‘बोन मिनरल डेन्सिटी’च्या म्हणजेच हाडांच्या मोफत चाचणी शिबिराचं 9 फेब्रुवारी व 16 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आलं आहे.…
दापोलीत परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यानं दंडात्मक कारवाई
दापोली : शहरातील फॅमिलीमाळ येथे उमेश कुदाळकर व इतर सहहिस्सेदार यांचे नावे असलेल्या मिळकतीमध्ये दिलेल्या परवानगीपेक्षा जादा माती उत्खनन केल्याप्रकरणी तहसिलदारांनी संबधितांना दंड ठोठावला आहे. याबाबत तहसिलदार कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार,…
अजित गुजर यांची सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) पदी निवड
दापोली : पोलिस दलात गुणवत्तापूर्वक सेवा करणाऱ्या आणि विशेष कार्य केल्यामुळे दापोली पोलीस ठाण्यातील अंमलदार अजित गुजर यांची उपनिरीक्षक (ASI) पदी निवड झाली आहे. मागील अनेक वर्षापासून ते आपली जबाबदारी…
महिला लोकशाही दिन 17 फेब्रुवारी रोजी
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे फेब्रुवारी 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते…
कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
रत्नागिरी – एमआयडीसी येथील पुलाखाली कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून आत्महत्या केली. कर्मचाऱ्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद…
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक
पालकांनी प्रलोभनांना बळी पडू नये – शिक्षण संचालक शरद गोसावी रत्नागिरी : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये,…
माजी सैनिकांसाठी CSC सेंटर, आजच अर्ज करा
रत्नागिरी : जिल्ह्यात सीएससी केंद्र चालविण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी डीजीआर वेबसाईट (https://dgrindia.gov.in/) वर नोंदणी करून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले…
हर्णे जेट्टीच्या कामाला अखेर सुरूवात, 4 दशकांची प्रतीक्षा संपली
दापोली : अनेक वर्षे प्रलंबित असलेला हर्णे जेट्टीचा विषय मार्गी लागला असून नुकतंच जेटीच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. यामुळे हर्णे बंदरातील मच्छीमारांमधून समाधान व्यक्त होत आहे. कनकदुर्ग किल्ल्याच्या बाजूने…
