दापोली येथे श्री संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार
दापोली – संत श्री सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती शनिवार, १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दापोली येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात…
ॲड. स्वप्नील खोपकर यांच्या युक्तिवादाने आरोपीला मिळाला दिलासा
खेड : एका महिलेची मालकीची असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीने आपला टँकर क्युलॉन नावाच्या कंपनीला भाड्याने दिला होता. क्युलॉन कंपनीने तो टँकर कुकिंग ऑइल घेऊन कर्नाटकात पाठवला, पण टँकरच्या चालकाला त्याचे भाडे…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली तालुका आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा
दापोली: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका दापोलीच्या वतीने ‘स्वराज्य सप्ताह’ निमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा…
रुपेश रमाकांत बेलोसे यांना अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट
नवी दिल्ली: १ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली येथील प्रतिष्ठित कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात दापोली तालुक्यातील पावनळ गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य…
सोहनी विद्यामंदिरच्या राजीव रविंद्र जोशी सभागृहाचे उद्घाटन
दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचालित आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिर दापोली येथील राजीव रविंद्र जोशी सभागृहाचे उद्घाटन सोहनी विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका स्वाती रविंद्र जोशी यांचे शुभ हस्ते करण्यात…
DPL पर्व 11 क्रिकेट स्पर्धेत दापोली फायटर्सची बाजी
दापोली : प्रीमियर लीग (डीपीएल) पर्व ११ चा अंतिम सामना दापोली फायटर्स आणि फाटक डेव्हलपर्स यांच्यात ऐतिहासिक आझाद मैदानावर खेळला गेला. यावर्षीच्या अंतिम सामन्यात दापोली फायटर्सने फाटक डेव्हलपर्स संघाचा 10…
बलवंत फाटक यांच्या आठवणींना दापोलीत उजाळा
दापोली – क्षितीज कलामंच, दापोली यांच्या वतीने दापोलीतील दर्दी व्यक्तिमत्व बलवंत फाटक यांच्या जीवनातील काही निवडक आठवणींवर आधारित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक शाम बलवंत के नाम’…
दापोलीत रंगणार रंगांचा उत्सव
दापोली : ब्रिलियंट करिअर अकॅडमी दापोली, जेसीआय, दापोली आणि रोटरी क्लब दापोली यांच्या संयुक्तविद्यमाने तालुकास्तरीय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेचं आयोजन रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता शहरातील…
तिघा अज्ञाताकडून वकिलावर जीवघेणा हल्ला
रत्नागिरी:- मांडवी समुद्र किनारी वकिलावर तिघांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात तिघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
जेसी फराज रखांगे यांच्याकडे जेसीआय दापोली 2025च्या अध्यक्षपदाची सूत्रे
जेसीआयचा दशकपूर्ती पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न दापोली : आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक, प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांसाठीच्या ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल दापोली शाखेचा दशकपूर्ती पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न…
