दापोलीतील भंडारी हितवर्धक बँकेला कोकण भूषण पुरस्कार
दापोली : येथील भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला 2025 सालचा प्रतिष्ठित ‘कोकण भूषण’ पुरस्कार मिळाला आहे. कोकण विभागात सहकारी पतसंस्थांच्या कार्याला गौरवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 16 फेब्रुवारी 2025…
हर्णे गावात शिवजयंतीचा उत्साहः जय भवानी प्रतिष्ठानचा भव्य कार्यक्रम !
हर्णे (वार्ताहर): हर्णे गावात जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात भव्य मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. १९…
दापोली नगरपंचायतीत राजकीय भूकंप: ५ नगरसेवक उद्या स्वतंत्र गट स्थापन करणार, राजकीय समीकरणे बदलणार?
दापोलीः दापोली नगरपंचायतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आघाडीतील ७ नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक उद्या, सोमवारी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या…
पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी घेतली उदय सामंत यांची भेट
युवासेना सचिव पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी युवासेना दौऱ्यात रत्नागिरी येथे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी “युवा विजय महाराष्ट्र” दौऱ्याचे सन्मानचिन्ह त्यांना भेट देण्यात आले.…
अंकिता वालावलकर विवाहबंधनात, ‘कोकण हार्टेड गर्ल’चा संगीतकार कुणाल भगतसोबत विवाह सोहळा
सिंधुदुर्ग: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकर विवाहबंधनात अडकली आहे. अंकिताने संगीतकार कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली आहे. अंकिता ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या लग्नाचे…
श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्सव सोहळाः गिम्हवणे येथे अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल!
गिम्हवणे (दापोली): श्री गजानन महाराज भक्त मंडळ, गिम्हवणे यांच्या वतीने श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रकटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गुरुवार, दि. २० फेब्रुवारी २०२५ (माघ वद्य सप्तमी,…
ओंकार कोळेकर आणि प्रवीण कांगणे ठरले ‘रत्नागिरी श्री’चे मानकरी
दापोली: दापोलीच्या खेळाडूंनी रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेत आपली ताकद दाखवत दमदार कामगिरी केली आहे. ओंकार कोळेकर यांनी ‘रत्नागिरी श्री उदय 2025’ आणि प्रवीण कांगणे यांनी ‘रत्नागिरी श्री मास्टर 2025’ चा…
टाळसुरे विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी; जिल्हा संघात निवड
दापोलीः सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे या विद्यालयाने क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शाळेतील दोन विद्यार्थी, श्रेयस लाले आणि स्वितेश लाले,…
क्षितिज कलामंचचा अनोखा उपक्रमः शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांकडून महाराजांच्या कार्याचा जागर
दापोली : क्षितिज कलामंच दापोली यांच्या वतीने शिवजयंती यंदा एका अनोख्या पद्धतीने साजरी होणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, १८ तारखेला एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले…
थिबा पॅलेस मल्टिमीडिया शोचं काम अंतिम टप्प्यात
रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिध्द आणि ऐतिहासिक थिबा पॅलेसमध्ये मल्टिमीडिया शोचे राज्यातील पहिले नवे दालन नागरिक, पर्यटकांसाठी लवकरच खुले होणार आहे. रमणीय गार्डन आणि मल्टीमिडिया शोच्या अनुषंगाने आवश्यक असलेली यंत्रणा त्याठिकाणी बसविण्यात…
