खेड प्रांताधिकारीपदी वैशाली पाटील यांची नियुक्ती
खेड : येथील प्रांताधिकारीपदी वैशाली बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. यापूर्वी येथे कार्यरत असलेले प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांची प्रशासकीय बदली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन अधिकारी, क्रमांक 7)…
दापोलीतील गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचं यशस्वीपणे आयोजित
दापोली – तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, मौजे दापोली येथे समारंभपूर्वक पार पडली. दापोली कन्या शाळेतील विषय शिक्षिका विद्या मुरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…
ग्रंथालयांसाठी ऐतिहासिक निर्णय: महाराष्ट्र सरकारकडून निधी आणि समर्थनात वाढ
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील ग्रंथालयांच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक…
मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील चेंजिंग रूम पूर्णपणे उद्ध्वस्त, पर्यटकांची मोठी गैरसोय
दापोली: मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांसाठीच्या दोन्ही चेंजिंग रूम पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे येथे भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.…
जिल्हास्तरीय लोकशाही दिन: प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
रत्नागिरी : ज्या विभागांकडे अर्ज प्रलंबित आहेत, त्यांनी तात्काळ कार्यवाही करून ते मार्गी लावावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज (7 जुलै 2025)…
कुलगुरू डॉ. संजय भावे यांची रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी रत्नागिरी येथील झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट देऊन चालू…
दापोलीत हिंदी सक्ती कायदा रद्द झाल्याचा आनंदोत्सव साजरा
दापोलली : राज्य सरकारने हिंदी सक्ती कायदा रद्द केल्याने दापोलीत मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आघाडीतील घटक पक्षांनी सहभाग घेतला. तसेच,…
दापोलीत नूतन पोलीस निरीक्षकांचे होमगार्ड्सकडून स्वागत
दापोली : दापोली पोलीस स्थानकाचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचे होमगार्ड यांच्यातर्फे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी राजेश राजवाडकर, फलटण नायक मारुती लिंगावळे,…
दापोलीत कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे 13 ऑगस्ट रोजी ‘श्रावणधारा’ काव्योत्सवाचे आयोजन
दापोली : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा दापोलीच्या वतीने 13 ऑगस्ट 2025 रोजी दापोली तालुक्यातील नवोदित आणि प्रस्थापित कवींसाठी ‘श्रावणधारा’ काव्योत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन…
डॉ. अनिल सावळाराम पावसे यांची कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी येथे अधिष्ठाता पदी नेमणूक
दापोली: बुरोंडी गावचे सुपुत्र डॉ. अनिल सावळाराम पावसे यांची कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी येथे अधिष्ठाता (Dean) म्हणून नेमणूक झाली आहे. दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या बुरोंडी गावातील मच्छीमार कोळी समाजातील हे…
