दापोली शहर झाले स्वच्छ! डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भव्य महास्वच्छता अभियान संपन्न
दापोली : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दापोली शहरात रविवारी भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन…
श्रीदेव भैरी देवस्थानच्या शिमगा उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
रत्नागिरी: श्रीदेव भैरी देवस्थानच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या शिमगा उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ०२/०३/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता देवस्थानच्या मंदिरात उत्साहात पार पडली. यावेळी शिक्षणमहर्षी कै. एन.व्ही. तथा…
दापोलीत तापमानाचा पारा वाढला! कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअसवर
दापोली : दापोलीत मागील २४ तासांत तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवेने दिलेल्या माहितीनुसार, दापोलीतील कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर किमान तापमान १४.७…
गुन्हेगारीत पोलीस आढळल्यास थेट बडतर्फी, मुख्यमंत्र्यांचा कठोर संदेश
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला कठोर इशारा दिला आहे. अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) प्रकरणात कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई न करता थेट…
वैभव खेडेकर यांच्याकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा
खेड: आजपासून (2 मार्च 2025) मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे. पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीनिमित्त, खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस ॲड. वैभव सदानंद…
दापोली येथील यू.के. पब्लिक स्कूलमध्ये रमजान महिन्याचे उत्साहात स्वागत
दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचलित यू.के. पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे पवित्र रमजान महिन्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात…
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेडच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मनसेकडून सन्मान
खेड : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘जेईई’ आर्किटेक्चर परीक्षेत (JEE. B.Arch) १०० पर्सेंटाइल मिळवून देशात प्रथम आलेला नील पाटणे…
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) म्हणजे काय? नंबर प्लेट साठी काय करावं लागेल?
रत्नागिरी : महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. सुरक्षेच्या…
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल
रत्नागिरी: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरील १२ आणि १३ फलाटांच्या कामासाठी मध्य रेल्वेने या आठवड्यात ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम…
नवे यश संपादन करण्यासाठी, 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे टाळसुरेमध्ये आयोजन!
टाळसुरे, (दापोली) : विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दार उघडणाऱ्या ‘MHT-CET’ परीक्षेत यश संपादन करण्यासाठी टाळसुरे विद्यालय आणि प्रभुदेसाई ट्युटोरिअल यांनी एकत्रितपणे 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे आयोजन केले आहे. या क्रॅश…
