श्रमिक सहयोग संस्थेला आविष्कार शिक्षण संस्थेचा ‘अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार’ जाहीर

नाशिक: आविष्कार शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा ‘अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार’ यावर्षी कोळकेवाडी येथील श्रमिक सहयोग संस्थेला जाहीर केला आहे. संस्थेच्या सचिव विनोदिनी काळगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही…

दापोलीत एसटी बसमधून डिझेल चोरी

दापोली : तालुक्यातील कोंढे येथे वसतीला असलेल्या एसटी बसच्या टाकीतून सुमारे ५० लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

पुणे: २०२५ च्या उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचं आवाहन

पुणे : देआसरा फाउंडेशन २०२५ च्या उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारांसाठी अर्ज मागवत आहे, ज्याचा उद्देश भारतातील उदयोन्मुख आणि यशस्वी उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा आहे. या प्रतिष्ठित…

रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी अपघात, चार जण जखमी

कुर्धे फाटा येथे बसच्या धडकेत तीन प्रवासी जखमी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस-गावखडी मार्गावर कुर्धे फाटा येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता एका बसने दुसऱ्या बसला धडक दिल्याने तीन प्रवासी जखमी झाले. पोलिसांनी…

समाजाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व नंदकुमार मोहिते यांचे दुःखद निधन

रत्नागिरी : ओबीसी, कुळ कायदा आणि जमीनविषयक प्रश्नांचे गाढे अभ्यासक, लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाचे अध्यक्ष, बळीराज सेना पक्षाचे सरचिटणीस आणि समाजाच्या विविध प्रश्नांची जाण असलेले समाजाचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व नंदकुमार…

13 मार्च रोजी संजय कदम शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार! सूत्रांची माहिती

खेड : दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कदम हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा संपूर्ण मतदारसंघांमध्ये आहे. माजी मंत्री आणि…

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांचे यथोचित स्मारक उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेमध्ये सांगितले.सदस्य निरंजन…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाऑनलाईन अर्ज करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 15 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आल्याचे सहआयुक्त (शिक्षण ) प्रमोद जाधव यांनी कळविले आहे. अनुसूचित जाती व…

शिवाजीनगर भौंजाळी शाळेस आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजीनगर भौंजाळी या शाळेस रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवाजीनगर भौंजाळी शाळेचे संपूर्ण दापोली तालुक्यातून अभिनंदन होत आहे.…

रत्नागिरीत मनसे आक्रमक: वसुली एजंटांच्या मनमानीविरोधात पोलिसांत धाव

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील बँका, खाजगी वित्तसंस्था आणि ऑनलाइन वित्तपुरवठा करणाऱ्या ॲपच्या वसुली एजंटांच्या मनमानी आणि बेकायदेशीर वसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या…