संजय कदम यांनी मौन सोडलं, कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार निर्णय

दापोली : ठाकरे गटाकडून हकालपट्टी झाल्यानंतर दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात असून, कदम यांनी मात्र…

जागतिक महिला दिनानिमित्त महिला अधिकाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी- जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार 8 मार्च जागतिक महिला…

दाभोळमध्ये डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

दाभोळ : दापोली तालुक्यातील आगरवायंगणी येथे दोन डंपरच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात निर्यात; कोकण रेल्वेचा ऐतिहासिक उपक्रम!

रत्नागिरी : कोकण रेल्वेने रत्नागिरी जिल्ह्यातील आयात-निर्यात क्षेत्राला मोठी भेट दिली आहे. आता रत्नागिरी रेल्वे स्थानकातून थेट जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) बंदरात मालाची निर्यात करणे शक्य झाले आहे. गद्रे…

दापोलीचे अक्षय फाटक ‘कोकण आयडॉल’ पुरस्काराने सन्मानित

दापोली: कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल २०२५’ मध्ये दापोलीतील जालगाव ग्रामपंचायतचे सरपंच आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अक्षय फाटक यांना ‘कोकण आयडॉल’ पुरस्कार प्रदान…

दापोलीत स्नूकर खेळण्यावरून वाद; तरुणावर हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल

दापोली : येथील नशेमन कॉलनीत स्नूकर खेळण्यावरून झालेल्या वादात पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा…

शिवसेनेमध्ये प्रवेश करण्या आधीच शिवसेना UBT मधून संजय कदम यांची हकालपट्टी

रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीचे (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

रत्नागिरीत ‘जागतिक श्रवण दिन’: ऐकण्याची काळजी घ्या, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

रत्नागिरी: शहरात ‘जागतिक श्रवण दिना’निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात, पवई येथील एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलमधील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण यांनी ध्वनी प्रदूषणामुळे…

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदेही रानडे यांची नियुक्ती: प्रशासकीय वर्तुळात बदल

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर प्रशासकीय सेवेतील अनुभवी अधिकारी वैदेही रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतेच यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. या नियुक्तीमुळे…

रत्नागिरीत उष्णतेची लाट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी : जिल्ह्यात ६ मार्च ते १० मार्च या कालावधीत उष्ण आणि दमट हवामान राहणार असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबईने वर्तवली आहे. या…