काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक; ९ मार्चला रत्नागिरीत आयोजन

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ९ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता मत्स्य…

महिला पतसंस्थेकडून महिलांसाठी आरोग्य शिबिर: डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी: जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते झाले. महिलांसाठी रक्तातील साखर आणि नेत्र तपासणीचा…

महिला दिनानिमित्त यूके पब्लिक स्कूल दापोलीत उत्सव

दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टच्या यूके पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षिका,…

शिक्षक संघ दापोलीने केला नारी शक्तिचा सन्मान

दापोली- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नारीशक्ति सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक संघ दापोली महिला आघाडी प्रमुख नम्रता चिंचघरकर यांच्या…

सॅनिटरी नॅपकिन वाटप: स्टार युनियनचा स्तुत्य उपक्रम

चिपळूण: महिला दिनानिमित्त स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्सने सामाजिक बांधिलकी जपत चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश हायस्कूल आणि आंबडस येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. या उपक्रमातून रत्नागिरी आणि…

रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई : १२ तासांत दुसऱ्या नौकेवर कारवाई, ८-९ लाखांचे एलईडी साहित्य जप्त

रत्नागिरी : रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अनधिकृत एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरु ठेवली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारीवर अंकुश आणण्यासाठी दिलेल्या विशेष…

जयगड येथे एल.ई.डी. मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई, तीन तांडेल ताब्यात

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या कठोर निर्देशानंतर, मत्स्य व्यवसाय विभागाने अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. काल रात्री जयगड येथे अनधिकृत एल.ई.डी. मासेमारी…

रत्नागिरीतील 5 वर्षीय मुलीचा नरबळी

फोंडा, गोवा येथे धक्कादायक घटना रत्नागिरी.: रत्नागिरीतील एका पाच वर्षीय मुलीचा गोवा कसलये तिस्क फोंडा येथे नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरा अन्वारी असे दुर्दैवी मुलीचे नाव…

रत्नागिरीत आशा महिलांचा आक्रोश: मानधन थकले, आरोग्य सेवा धोक्यात; प्रशासनाची कोंडी

रत्नागिरी: थकीत मानधन, अपुरे वेतन आणि प्रलंबित मागण्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आशा महिलांचा आक्रोश गुरुवारी जिल्हा परिषदेच्या दारात उसळला. महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने प्रशासनाची…

मंडणगडमध्ये २० वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला

मंडणगड: मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे एका २० वर्षीय तरुणावर धारदार तलवारीने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…