दापोलीत तीव्र पाणीटंचाईचे संकेत: नगरपंचायतीकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन, नागरिकांना जपून वापरण्याचे आवाहन
दापोली: दापोली नगरपंचायत हद्दीत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तीव्र पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत. संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन दापोली नगरपंचायतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. १५ मार्चपासून पाणीपुरवठ्यात बदल करण्यात येणार असून, नागरिकांनी…
मनोज जालनावाला यांची कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी निवड
नवी मुंबई: कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज जालनावाला यांची निवड करण्यात आली आहे. राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी 9 मार्च 2025 रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत ही…
रत्नागिरीत महिला दिनी प्रवाशांसाठी भेट: २२ नव्या आरामदायी एसटी बसगाड्यांचे लोकार्पण
रत्नागिरी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी तब्बल २२ नवीन आरामदायी एस.टी. बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या बस सेवेचे लोकार्पण महिलांच्या हस्ते करण्यात आले. या…
माजी खासदार विनायक राऊत १० मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर; तिवरे येथे मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती
चिपळूण: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत हे सोमवार, १० मार्च २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते तिवरे येथील स्वयंभू श्री शंकर…
नॅशनल हायस्कूल हर्णेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, विद्यार्थिनींची प्रभावी भाषणे आणि वेशभूषा
हर्णे (वार्ताहर) : नॅशनल हायस्कूल हर्णे येथे आनंददायी शनिवार व FLN निपुण महाराष्ट्र अंतर्गत माता पालक गटाच्या सहभागातून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी बुशरा बाणकोटकर…
चिपळूण तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आर. के. पवार यांची निवड, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
चिपळूण : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका शाखा चिपळूणची सर्वसाधारण सभा नुकतीच चिपळूण पाग येथे पार पडली. जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत…
हर्णे मच्छीमार सोसायटीच्या अध्यक्षपदी अ. रऊफ हजवाने आणि उपाध्यक्षपदी माजीद महालदार यांची बिनविरोध निवड
हर्णे: सुवर्णदुर्ग मच्छीमार सोसायटी हर्णेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ. रऊफ हजवाने यांची अध्यक्षपदी आणि माजीद महालदार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. हर्णे मच्छीमार सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत…
दापोलीत दिवसा कडक ऊन, रात्री गारठा; नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी
दापोली : दापोलीत गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तापमानातील या वाढीमुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन…
खेडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार: आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
खेड : तालुक्यातील वाडीजैतापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप बाळकृष्ण दळवी (वय ३६) या नराधमाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी शुक्रवारी तीन वर्षे सक्तमजुरीची…
आ. भास्कर जाधव यांचं दापोलीतील शिवसेना UBTच्या पदाधिकाऱ्यांनी केलं अभिनंदन
दापोली : शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेतेपदी आ. भास्कर जाधव यांची शिफारस केली आहे. या शिफारसीबद्दल दापोली विधानसभाक्षेत्र प्रमुख मुजीब रूमाने, जिल्हा सरचिटणीस अनिल…
