कोकणामध्ये शिमगोत्सव उत्साहात
रत्नागिरी:- कोकणातील मोठा सण समजणारा व कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिमगोत्सवाला खर्या अर्थाने मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मंगळ्वारी गावोगावी तेरसे शिमगे रंगलेले पहायला मिळाले तर काही ठिकाणी भद्रेचे शिमगे उद्या…
एलईडी लाईट वापरणाऱ्या अनधिकृत मासेमारी नौकेवर कारवाई, रत्नागिरी मत्स्य विभागाची दापोलीत मोठी कारवाई
रत्नागिरी : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर रत्नागिरी मत्स्य व्यवसाय खाते अधिक सक्रिय झाले आहे. दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये सोमवारी मध्यरात्री…
दापोलीच्या जंगलात दुर्मिळ हॉर्नबिलच्या घरट्याचा शोध!
दापोली : दापोलीच्या घनदाट जंगलात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. वाईल्ड ॲनिमल रिस्क्युअर संस्थेने दापोलीत दुर्मिळ मलबार पाइड हॉर्नबिलच्या घरट्याचा शोध लावला आहे. काळ्या-पांढऱ्या रंगाचा हा पक्षी आणि त्याची…
साखळोलीत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न!
दापोली: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा साखळोली क्रमांक १ येथे मंगळवार, ११ मार्च रोजी कोळबांद्रे केंद्राची शिक्षण परिषद ज्येष्ठ शिक्षक प्रमोद तेवरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत शिक्षण क्षेत्रातील…
नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याबाबत चौकशी समिती समोर हजर राहण्यासंदर्भात प्रांतांनी काढले पत्र
दापोली: दापोली नगरपंचायतीच्या अध्यक्षा ममता बिपीन मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. ममता मोरे यांच्यावर नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा वेळेवर न घेणे, सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करताना सदस्यांना विश्वासात…
संभाजी महाराज स्मारकातील रोहित्रे हटवण्यास मंजुरी; दोन दिवसात काम सुरू
संगमेश्वर : कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्रे स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे १०० केव्हीए…
दापोली, खेड, मंडणगड एसटी प्रवाशांच्या समस्यांसाठी उच्चस्तरीय बैठक; गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उपस्थिती
दापोली/खेड/मंडणगड: दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेबाबत प्रवाशांकडून अनेक तक्रारी आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश…
अनिता नारकर यांना ‘आस्था’चा ‘सुपर मॉम’ पुरस्कार
रत्नागिरी: जागतिक महिला दिन २०२५ निमित्त ‘आस्था’ संस्थेच्या ‘सुपर मॉम’ पुरस्काराने अनिता आत्माराम नारकर यांना गौरविण्यात आले. अनिता नारकर यांचा जन्म गिरणी कामगाराच्या सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले.…
रत्नागिरीत चर्मालयजवळ एसटी-दुचाकी अपघात : तरुण गंभीर जखमी, रुग्णवाहिकेचा विलंब
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील चर्मालय परिसरात मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात राहुल सुरेश तेरवणकर (वय 36, रा. कारवांचीवाडी) हे तरुण गंभीर जखमी…
व्हेर इज धंगेकर? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
मुंबई : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत…
